शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘नाम घेता तुझे गोविंद,  मनी वाहे भरुनी आनंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:59 IST

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ‘नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू’‘नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद’ रचनांच्या सुरेल गायनाने खळाळणाऱ्या गोदेच्या काठी नाशिककर भक्तिरसात न्हाऊन निघाले. निमित्त होते आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सुरेल अभंगवाणीचे.

नाशिक : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ‘नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू’‘नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद’ रचनांच्या सुरेल गायनाने खळाळणाऱ्या गोदेच्या काठी नाशिककर भक्तिरसात न्हाऊन निघाले. निमित्त होते आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सुरेल अभंगवाणीचे.शंकाराचार्य न्यासाचा गंगापूर येथील बालाजी मंदिराच्या सभागृहात सोमवारी (दि.२३) गायिका गौरी कुलकर्णी यांच्या स्वरांनी नाशिककरांची सायंकाळ संगीतमय झाली. त्यांनी प्रारंभी ‘त्वमेव माताच पिता त्वमेव’, श्रीमन नारायणा, गुरुब्रह्मा, गुरू विष्णु आदी प्रार्थना सादर केल्यानंतर जयजय राम कृष्ण हरी भजनाने अभंगवाणीला सुरुवात केली. त्यानंतर गौरी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या सुंदर ते ध्यान, अवघे हे पवित्र, विचारले नाहीच कधी मी, म्हारे घर आवो जी, सदगुरू वाचोनी सापडे ना सोय आदी अभंग आणि विठ्ठल भजनांना रसिकांनी भरभरून दाद दिली.  स्वाती कुलकर्णी यांनी निवेदन केले, तर तबल्यावर सुभाष लेहणार, हार्मोनियमवर श्रीकांत भड व साइड सिंथेसायझरने महेश कुलकर्णी यांनी संगीतसाथ केली. श्रीनिवास ब्रह्मे यांनी प्रास्ताविक करतानाच गौरी कुलकर्णी यांचा परिचय करून दिला. यावेळी माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्यासह शंकराचार्य न्यासचे कार्यवाह प्रमोद भार्गवे, विश्वस्थ आनंद जोशी, अवधूत देशपांडे व राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी