शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घोटी खुर्दच्या सरपंचपदी ताई बिन्नर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 18:35 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचुरशीच्या लढतीत कैलास फोेकणे एका मताने पराभूत

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड करण्यात आली आहे.न्यायालयीन खंडपीठाकडे सुनावणीसाठी असलेल्या प्रक्रियेमुळे रिक्त असलेल्या पदासाठी तहसीलदार इगतपुरी यांच्या आदेशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी ताई बिन्नर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात कैलास फोकणे यांचा अर्ज आल्याने छाननी नंतर एकही अर्ज बाद झाला नाही किंवा कोणीही माघार घेतली नाही. उमेदवार कैलास फोकणे यांनी गुप्त मतदान घेण्यासाठी लेखी अर्ज केल्यानंतर गुप्त मतदान घेण्यासाठी नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सर्वच नऊही सदस्य उपस्थित होते.निर्धारित वेळेनुसार झालेल्या गुप्त मतदानप्रक्रियेत ताई बिन्नर यांना पाच तर कैलास फोकणे यांना चार मते मिळाली सर्वाधिक पाच मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ताई बिन्नर यांना विजयी घोषित केले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच बिन्नर यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आवारी व ग्रामसेवक एस खेबडे यांनी काम पाहिले.यावेळी वाडीव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस पाटील कैलास फोकणे यांचेसह मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी हजर होता. ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रोंगटे, निकिता लोहरे, मनीषा निसरड, बाळू जाधव,उद्धव रोंगटे, उमेश लोहरे, जगन जाधव, चंद्रभान जाधव, सोमनाथ निसरड, सुनील बिन्नर, लक्ष्मण लोहरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच