शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार घाऱ्या भद्रकालीतून पोलिसांच्या ताब्यात

By नामदेव भोर | Updated: April 23, 2023 17:39 IST

भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला शाकीर सुलेमान शेख उर्फ घाऱ्या ( २३, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) याला पोलिसांनी शनिवारी (दि.२२) भद्रकाली परिसरातून ताब्यात घेत त्याच्यावर तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार सागर प्रदीप निकुंभ यांनी घाऱ्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार घाऱ्याला नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्याच्याविरोधात शांतता भंग करणे, हाणामारी प्राणघातक हल्ला करण्यारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर नाशिक शहर पोलिसांनी कारवाई करून शहर व ग्रामीण भागातून हद्दपार केलेले असताना तो मूदत संपण्यापूर्वीच पोलिसांची परवानगी न घेता भद्रकालीतील गंजमाळ, पंचशीलनगर भागात पोलिसांना रविवारी (दि.२२) आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस नाईक एस.व्ही. शेळके अधिक तपास करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक