शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वित्झर्लंड सरकार बदलणार नाशिकची हवा! वायुप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 02:58 IST

येथील हवा-पाणी उत्तम असल्याचा दाखला नेहमीच दिला जातो. परंतु आत प्रदूषित वायूच्या क्रमवारीत नाशिक शहराचा क्रमांक देशात सतरावा आहे.

नाशिक : येथील हवा-पाणी उत्तम असल्याचा दाखला नेहमीच दिला जातो. परंतु आत प्रदूषित वायूच्या क्रमवारीत नाशिक शहराचा क्रमांक देशात सतरावा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘क्लीन एअर सीटी’ प्रकल्पाअंतर्गत राज्यातून नाशिक आणि पुण्याची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्वीत्झर्लंड सरकारच्यावतीने नाशिकमध्ये कृती आराखडा राबविण्यात येणार असून, नाशिकची हवा शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.महाराष्टÑ राज्य प्रदूषण महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. त्यास अर्थ सायन्स अ‍ॅण्ड क्लायमेट चेंजेस डिव्हीजन टेरीचे संचालक सुमित शर्मा तसेच थेमेटिक अ‍ॅडव्हायर एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी आनंद शुक्ला उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रदूषणकारी हवामापन आणि ती बदलण्यासाठीच्या योजनांचे प्राथमिक सादरीकरण केले आणि महापालिकेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेटदेखील घेतली.हवा प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली, मुंबईसारखी महानगरे गंभीर अवस्थेत आहेत. त्याठिकाणी जागतिक संस्थांच्या मदतीने उपाययोजना केल्या जात असल्या, तरी आता नाशिक-पुण्यासारखी शहरे वाचविण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे.‘एचडीसी’ या संस्थेच्या माध्यमातून नाशिक शहरात काय करता येईल. यासंदर्भातील आराखडा महिनाभरात शासनाला, तसेच महापालिकेलाही सादर करण्यात येणार आहे.एजन्सी करणार अभ्यासवाहनातून बाहेर पडणारा प्रदूषित वायू, कचरा जाळणे आणि बांधकाम करतानाचे धुलीकण यामुळे प्रामुख्याने वायू प्रदूषण होत असते. नाशिक शहरातील याच समस्येवर ‘एचडीसी’ एजन्सी अभ्यास करणार आहे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण