शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोषक वातावरणामुळे वाढला मधाचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:37 IST

चांदोरी : यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे फुल्ल आहेत. शिवाय, थंडीचा कडाकाही वाढला असून, शेतशिवार पिकांनी बहरून गेले आहे. यामुळे मधनिर्मितीसाठीचा मकरंद सहज उपलब्ध होऊ लागल्याने या परिसरात मधमाश्यांची संख्या वाढली आहे. शिवाय, मधाची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांना यामुळे अधिकचा मध उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देसध्या सर्व पिके बहरले असल्याने मधमाश्यांना मकरंद सहज उपलब्ध

चांदोरी : यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे फुल्ल आहेत. शिवाय, थंडीचा कडाकाही वाढला असून, शेतशिवार पिकांनी बहरून गेले आहे. यामुळे मधनिर्मितीसाठीचा मकरंद सहज उपलब्ध होऊ लागल्याने या परिसरात मधमाश्यांची संख्या वाढली आहे. शिवाय, मधाची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांना यामुळे अधिकचा मध उपलब्ध होत आहे.मध हा चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्त असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मधविक्रेते झाडांच्या फांद्याना लागलेला मधाचा गोळा विक्रीस आणतात. यामुळे ग्राहकांना १०० टक्के शुद्ध मध असल्याची खात्री पटते. निफाड तालुक्यात मध ३०० ते ५०० रुपये किलोपर्यंत विक्री केला जातो. मागील काही दिवसांत कमी पाणी तसेच वातावरणात होणारे बदल यामुळे मध विक्री करणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता.मात्र, सध्या सर्व पिके बहरले असल्याने मधमाश्यांना मकरंद सहज उपलब्ध होत आहे. यंदा पोषक वातावरणामुळे मधाचा गोडवा वाढला आहे. तसेच मध विक्री करणाऱ्या युवकांना सहज मध उपलब्ध होत आहे. शिवाय, मधमाश्यांमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे शेती उत्पादनास वाढ होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :nifadनिफाडFarmerशेतकरी