शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘गोड’ द्राक्ष भावाअभावी ‘आंबट’; एकरी २० हजारांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:32 IST

कर्जाचा डोंगर, वाढलेली मजुरी, महागडी औषधे, कुटुंबाचे कष्ट आणि वर्षभर नैसर्गिक  आपत्तींचा सामना करीत पिकविलेल्या गोड द्राक्षांना भाव नसल्याने बागायतदारांना ती ‘आंबट’ लागत आहेत.

योगेश सगर ।कसबे सुकणे : कर्जाचा डोंगर, वाढलेली मजुरी, महागडी औषधे, कुटुंबाचे कष्ट आणि वर्षभर नैसर्गिक  आपत्तींचा सामना करीत पिकविलेल्या गोड द्राक्षांना भाव नसल्याने बागायतदारांना ती ‘आंबट’ लागत आहेत.  ‘ग्रीन बेल्ट’ अर्थात द्राक्षपंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक घटणाºया भावामुळे चिंंतातुर आहेत. ३५ ते ४० रुपये भाव, पावसामुळे घटलेले उत्पादन व झालेला खर्च पाहता त्यांना एकरी १५ ते २० हजार रुपये तोटा होत आहे. मजुरी, औषधे, खते, संप्रेरक, ट्रॅक्टर डीझेल, ठिंबक, स्प्रिंकलर, मेंटेनन्स आदींचा खर्च एकरी सव्वा ते दीड लाखांपर्यंत जातो. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याने बँकांनी बागायदारांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे.यंदा उत्पादन घटले- नाशिक जिल्ह्यात सुमारे अडीच ते पावणे तीन लाख एकरावर विविध जातीच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ३५ ते ४० लाख टन उत्पादन होते. यात नाशिक जिल्ह्याचा वाटा २५ ते ३० लाख टन आहे. यंदा निफाडसह नाशिक, दिंडोरीतील द्राक्षबागांचे अवेळी पावसाने ३५ ते ४०% नुकसान झाले. एकरी १४ ते १५ टन द्राक्षऐवजी ते ७ ते ८ टन उत्पादन झाले. निफाडच्या खेरवाडी, ओणे, सुकेणे, चांदोरी, नाशिकच्या गिरणारे, दुगाव, मखमलाबाद, दरी-मातोरी, जलालपूर व दिंडोरीच्या पश्चिम भागाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. त्यामुळे निर्यातक्षम व लोकलच्या द्राक्ष उत्पादनात निम्म्याने घट झाली.10%  वाइनरी सुरूवाइन कॅपिटल असलेल्या नाशिक जिल्ह्यात ६० वायनरी आहेत. यातील केवळ सात ते आठ वायनरी सुरू आहेत. जेमतेम एक टक्का द्राक्षे वायनरीला जातात. सध्या दर्जानुसार वाइनरीच्या द्राक्षांना ६० रुपयांपर्यंंत भाव मिळत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी