शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ऐटदार गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:00 IST

ऐटदार गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी त्याचबरोबर गुलाब राजपुत्र व राजकन्या...सोबत अन्य फुले, तबक उद्यान, फुले, पुष्पगुच्छांची सजावट तसेच रांगोळ्या आणि सेल्फी पॉर्इंट अशा वातावरणात शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत निसर्गप्रेमींची जत्राच भरली. पुलवामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेला तीस फुटी फ्लॉवर टॉवर अर्थात पुष्पमनोरा हादेखील सर्वांचेच आकर्षण ठरला.

नाशिक : ऐटदार गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी त्याचबरोबर गुलाब राजपुत्र व राजकन्या...सोबत अन्य फुले, तबक उद्यान, फुले, पुष्पगुच्छांची सजावट तसेच रांगोळ्या आणि सेल्फी पॉर्इंट अशा वातावरणात शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत निसर्गप्रेमींची जत्राच भरली. पुलवामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेला तीस फुटी फ्लॉवर टॉवर अर्थात पुष्पमनोरा हादेखील सर्वांचेच आकर्षण ठरला.दरम्यान, उद््घाटन सत्रातच गुलाब राजा आणि राणीसह विविध पुरस्कारांचे वितरण अभिनेत्री अनिता दाते, महापौर रंजना भानसी आणि आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पार पडले. गुलाब राजा पुरस्काराचे मानकरी सोनू रमेश काठे ठरले, तर गुलाब राणी पुरस्कार पुष्पक फ्लोरीने पटकावला. गुलाब राजकुमारीचा मान बाबुलाल नर्सरीने पटकावला, तर गुलाब राजकुमारचा मान सुकदेव महापात्रा यांनी पटकावला. फुलराणी हा मानाचा पुरस्कारदेखील बाबुलाल नर्सरीने पटकावला.विविध स्पर्धांचे विजेतेकुंडीतील शोभा वनस्पती व सर्वोत्तम बोन्साय गटात पपया नर्सरी, सर्वाेत्तम पुष्परचना प्रतिभा जिंतूरकर, जपानी पुष्परचना स्मृती जिंतूरकर, पुष्परांगोळी ऐश्वर्या आव्हाड, सवोत्तम तबक उद्यान ज्योती पाटील, कुंडीतील शोभा वनस्पती प्रसाद नर्सरी याप्रमाणे विजेते घोषित करण्यात आले. मनपाच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित उद्यान प्रतिकृती स्पर्धेत पूर्व विभागाने बाजी मारली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक