शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावरगावी घरफोडीत दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:24 IST

न्यायडोंगरी : सावरगांव येथील शेतात वास्तव्य करीत असलेले प्रगतशील शेतकरी अण्णा मोतीराम शेलार यांच्या घराचे रविवारी मध्य रात्रीस कुलूप तोडून घरातील कपाट फोडून तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास करु न चोरांनी पळ काढला.

न्यायडोंगरी : सावरगांव येथील शेतात वास्तव्य करीत असलेले प्रगतशील शेतकरी अण्णा मोतीराम शेलार यांच्या घराचे रविवारी मध्य रात्रीस कुलूप तोडून घरातील कपाट फोडून तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास करु न चोरांनी पळ काढला. घरातील सर्व कुटुंब झोपेत असतांना सदर घटना घडली सकाळी झोपेतून उठल्यानंतर झालेली घटना समजताच गावातील पोलीस पाटील सोमनाथ देवराम पाटील यांना याबाबत माहिती दिली.त्यानंतर गावातील सोमनाथ जगन्नाथ शेलार यांची मोटरसायकल चोरु न नेण्याचा प्रयत्न केला .मोटारसायकलचे बल्ब नादुरूस्त असल्याने पुढे एक किलोमीटरपर्यंत नेऊन गावाजवळील नाल्यात फेकून दिली. तसेच गावातून अशोक सोनवणे यांची एमएच ४१ एडी २५५० हिरो होंडा स्प्लेंडर गाडी चोरी गेल्याचे समजले. याबाबत माहिती पोलीस पाटील यांनी दिली. सध्या पावसाने हुळकावणी दिल्याने दुष्काळाचे सावट असल्याने त्यात अशा चोरी, घरफोड्या या घटना परिसरात घडल्याने घबराट व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर घटनास्थळी नांदगाव पोलीस निरीक्षक अनिल भवारी , पंकज देवकते, दिलीप वाघ यांनी झालेल्या घटनेची पाहणी केली असून पुढील तपास वेगाने करु असे आश्वासन सावरगाव येथील रहिवासी यांना दिले.

टॅग्स :Nashikनाशिक