शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रहार अपंग क्रांती आंदोलन, दिव्यांग कल्याणकारी संघटनेचा संयुक्त उपक्रमातून 350 दिव्यांगांनी केली स्वावलंबन कार्डची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 17:50 IST

जागतिक अपंगदिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे  दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणा:या स्वावलंबन कार्डसाठी (यूआयडी) नोंदणी ठक्कर बाजार येथील नवीन सीबीएस परिसरात करण्यात आली.

ठळक मुद्देदिव्यांग अधिकार कायदा 2016 विषयी दिव्यांगांची जागृतीस्वावलंबन कार्ड नोंदणीत 350 दिव्यांगांचा सहभाग स्वावलंबनासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी

नाशिक : जागतिक अपंगदिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे  दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणा:या स्वावलंबन कार्डसाठी (यूआयडी) नोंदणी ठक्कर बाजार येथील नवीन सीबीएस परिसरात करण्यात आली. या स्वावलंबन कार्ड नोंदणी अभियानात सुमारे 350 दिव्यांगांनी सहभाही होऊन त्यांनी नोंदणी केली. यावेळी ‘दिव्यांग अधिकार कायदा 2016’ विषयी दिव्यांगांना माहिती देण्यात आली.  दिव्याग अधिकार कायदा 2016 नुसार दिव्यांगांसाठी विशेष तरतुदी करण्यात आली असून, या दिव्यांगांनी स्वावलंबनासाठी या तरतुदींचा व सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन अपंग क्रांती आंदोलनचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन पानमंद यांनी केले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध शासकीय नोकऱ्यामध्ये 3 टक्के आरक्षणानुसार दिव्यांगाची नियुक्ती करून दिव्यांगाना स्वावलंबनासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच दिव्यांगांसाठी महानगरपालिके च्या विविध योजनांसह सरकारच्या अर्थसाहाय्य योजना व बचतगटांसह विविध सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बबलू मिङर यांनी दिव्यांगांना दिली. याप्रसंगी प्रहार संघटनेचे सुनील पवार, विजय पाटील, मनोज कोकरे, महेश आरणे, भारत गुंजाळ विशाल होनमाने आदी उपस्थित होते. गेल्या काही  दिवसांपूर्वी अपंगांच्या सोयी सुविधा आणि रिक्त जागांवरील भरतीच्या प्रश्नावर आमदार बच्चू कड्डू यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून महापालिकेत आंदोलन केले होते. त्यावेळी आयुक्त आणि कडू यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर अपंगाच्या समस्यांचा मुद्दा एेरणीवर आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनाही एकवट्ल्या असून रविवारी जागतिक अपंग दिनाच्या पाश्वर्भूमिवर प्रहार अपंग क्रांती आंदोलन व दिव्यांग कल्याणकारी संघटनेने संयुक्त उपक्रम राबवून जवळपास 350 दिव्यांगांची स्वावलंबन कार्डसाठी नोंदणी करवून घेतली. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिक