शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सापुतारा रस्त्यावर संशयास्पद कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:56 IST

वणी : वणी सापुतारा रस्त्यावरील चौसाळे ते करंजखेड फाटा दरम्यान नाशिक येथील ईनोव्हा कार संशयास्पद स्थितीत आढळुन आली असुन गुजरात पोलीस तपास याबाबत करत आहेत. एम एच १५ ०३९० या क्र मांकाची सफेद रंगाची इनोव्हा क्रि स्टा कार वणी सापुतारा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळुन आली. वणी पोलीसांना याबाबत जागृत नागरिकांनी माहीती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असता कारमधे रक्त असल्याचे दिसुन आले.

ठळक मुद्देवणी : गुजरात पोलीसांकडुन तपास सुरु ; इनोव्हात रक्ताचे डाग

 

लोकमत न्युज नेटवर्कवणी : वणी सापुतारा रस्त्यावरील चौसाळे ते करंजखेड फाटा दरम्यान नाशिक येथील ईनोव्हा कार संशयास्पद स्थितीत आढळुन आली असुन गुजरात पोलीस तपास याबाबत करत आहेत. एम एच १५ ०३९० या क्र मांकाची सफेद रंगाची इनोव्हा क्रि स्टा कार वणी सापुतारा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळुन आली. वणी पोलीसांना याबाबत जागृत नागरिकांनी माहीती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असता कारमधे रक्त असल्याचे दिसुन आले.सदर कार बेवारस अवस्थेत असल्याने याबाबत माहीती घेणे अडचणीचे ठरु लागले दरम्यान या कारला जीपीआरएसची सुविधा असल्याने हा गुंता सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. सदर कारचालक याला गुजरात राज्यातील वाजदा येथे नेण्यात आले व त्याच्यावर हल्ला करु न त्याला तेथेच टाकुन दिशाभुल करण्यासाठी ही कार वणी सापुतारा रस्त्यावर बेवारस सोडुन देण्यात आल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करीत आहे.दरम्यान गुजरात राज्यातील पोलीसही घटनास्थळी पोहचले त्या कालावधीत कारचालकाचे नातेवाईक ही घटनास्थळी आले, तेव्हा रात्रीच्या सुमारास कारचालकाने काही माहीती याबाबत दिल्याची चर्चा होती. दरम्यान सोमनाथ डगळे (फस्ट ओनर) असे कारमालकाचे नाव आरटीओ अ‍ॅपवरु न मिळाले आहे, मात्र ही कार दुसऱ्या कोणाला विक्र ी केली की काय याबाबत पोलिस तपास सुरु आहे.दरम्यान गुजरात राज्यातील वाजदा येथील घनदाट जंगलात कारचालकावर हल्ला केला ही माहीती वाजदा पोलीसांना मिळाली. त्या जखमी चालकाला वाजदा येथील रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने दुसय्ºया रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान व्हीडीओ कॉन्स्फरिंग द्वारा न्यायालयात याबाबत माहीती देण्यात येणार असल्याची माहीती गुजरात राज्यातील वाजदा येथील पोलीसांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcarकार