शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पाणीपट्टी दरवाढीला स्थगितीच! आयुक्तांची स्पष्टोक्ती

By suyog.joshi | Updated: November 29, 2023 19:13 IST

महापालिकेने स्थायी समितीच्या सभेत घेतलेला पाणीपट्टी दरवाढीचा व मलजल उपभोक्ता शुल्क आकारणीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

नाशिक : महापालिकेने स्थायी समितीच्या सभेत घेतलेला पाणीपट्टी दरवाढीचा व मलजल उपभोक्ता शुल्क आकारणीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच नाशिककरांना पाणीपट्टी आकारली जाईल, असे मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. महापालिका पाणी पुरवठा विभागाने घरगुती, बिगर घरगुती व व्यावसायिक पाणी पट्टीदरात वाढीसाठी स्थायी समितीवर ठेवलेल्या प्रस्तावाला शुक्रवारी सभेत करंजकर यांनी मंजुरी दिली होती. यामुळे घरगुती, बिगर घरगुती व व्यावसायिक या तिन्ही प्रकारात १४० टक्के वाढ झाली होती. तर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेवर ठेवला जाणार होता. मात्र त्यापुर्वीच या निर्णयला स्थगिती देण्याचा निर्णय झाल्याने नाशिककरांसाठी दिलासादायक निर्णय ठरला. दरवाढीचा प्रस्ताव बेकायदेशीर असल्याची टीका राजकीय पक्षांकडून केली जात होती.

वाढीव पाणीपट्टी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी - पाटीलनाशिक महापालिकेने तीन पट आकारलेली वाढीव पाणीपट्टी व मलजल शुुल्क फेटाळण्यात यावा अशी मागणी माजी महापाैर दशरथ पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर दरवाढ पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा प्रस्ताव तहकूब अथवा स्थगित करण्याचे प्रशासनाने जाहीर केले, परंतु सदरचा प्रस्ताव कायमस्वरूपी वगळण्यात यावा किंवा फेटाळण्यात यावा. तसेच सन २०१८ ची घरपट्टीची व पाणीपट्टी केलेली अवाजवी दरवाढ ही रद्द करण्याचा निर्णय झालेला असूनही अद्याप तीदेखील रद्द झालेली नसतांना पुन्हा ही नाशिककरांवर लादलेली वाढीव पाणीपटी व मलजल शुल्क परंतु सदरचा प्रस्ताव कायमस्वरूपी फेटाळण्यात यावा. मनपाने ठेवलेला प्रस्ताव (प्रति हजार लिटर पाण्यासाठी दर रूपयात)प्रकार प्रचलित दर (२०२३-२४) नवीन दर (२०२४-२५) २०२५-२६ २०२६-२७घरगुती ५ १२ १३ १४बिगर घरगुती २२ ३० ३२ ३५

व्यावसायिक २७ ३५ ३७ ४०मलजल दर प्रति हजार लिटरप्रचलित दर (२०२३-२४) नवीन दर (२०२४-२५) २०२५-२६ २०२६-२७३ रूपये ३.५० रपये ४ रूपये ४.५० रूपये 

टॅग्स :Nashikनाशिक