शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित शिक्षकांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:55 IST

नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित केले असून, लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देआयुक्तांची हतबलता :कारवाई करण्यास बांधील नसल्याचे उत्तर

नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगितकेले असून, लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्हा विस्थापित कृती समितीच्या वतीने बोगस शिक्षक प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही महिला शिक्षकांची प्रकृती खालावल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून उपोषण सोडण्याबाबत दबाव आणण्यात आल्याचा आरोप विस्थापित शिक्षकांच्या संघटनेने केला आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीचा कोणताही विचार न करता चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यास आम्ही बांधील नसल्याचे उत्तर विभागीय कार्यालयाकडून देण्यात आल्याचे विस्थापित संघटनेचे म्हणणे आहे.दरम्यान, याप्रकरणी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, उपशिक्षणाधिकारी एल.डी. सोनवणे, उपायुक्त सुखदेव बनकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दोषी शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले. उपोषणकर्त्या २८ शिक्षकांच्या बाबतीत कार्यालयाकडून शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवून त्यांना न्याय दिला जाणार असल्याचे आश्वासनदेखील देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी योग्य तो न्याय न मिळाल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलन