शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

संशयित चोरट्यांकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 22:22 IST

सिन्नर : पोलिसांच्या पथकाने पाच संशयित चोरट्यांकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयित चोरट्यांकडून त्यांनी लपवून ठेवलेल्या व बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितांनी सोनसाखळी चोरणे, दरोडा, किरकोळ चोऱ्या यांची कबुली दिली असल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली.

ठळक मुद्दे संशयितांनी सोनसाखळी चोरणे, दरोडा, किरकोळ चोऱ्या यांची कबुली दिली

सिन्नर : पोलिसांच्या पथकाने पाच संशयित चोरट्यांकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयित चोरट्यांकडून त्यांनी लपवून ठेवलेल्या व बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितांनी सोनसाखळी चोरणे, दरोडा, किरकोळ चोऱ्या यांची कबुली दिली असल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली.सिन्नर शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबवित असताना सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती देवी रोड परिसरात सोनू संजय जाधव (२१) व मोहन नामदेव जाधव (२०) दोघेही रा. सूर्यतळे, सिन्नर संशयितरीत्या फिरताना आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे दिली. पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून करन ऊर्फ दादया बाळू पिंपळे (२१), अशोक ऊर्फ भावड्या श्रावण कुवर (२८) व आकाश बर्ड (२३) यांना ताब्यात घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आरती सिंग, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी तपासकामी सूचना केल्या होत्या. या तपासासाठी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, भगवान शिंदे, विनोद टिळे, समाधान बोराडे, प्रवीण गुंजाळ, मधुकर खुळे यांचे पथक तयार करण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmotercycleमोटारसायकल