शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सर्वेक्षणाला  होकार, पण कर्मचारी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:21 IST

मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत नगर वसविण्यासाठी अखेरीस शेतकरी सर्वेक्षणाला राजी झाले आहेत. तथापि, यासंदर्भात कंपनीकडेच सर्वेक्षणाची सोय नसून त्यामुळे बाहेरून रसद घेण्याची वेळ आली आहे.

नाशिक : मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत नगर वसविण्यासाठी अखेरीस शेतकरी सर्वेक्षणाला राजी झाले आहेत. तथापि, यासंदर्भात कंपनीकडेच सर्वेक्षणाची सोय नसून त्यामुळे बाहेरून रसद घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सर्वेक्षणास मंजुरी म्हणजे प्रकल्पाला मंजुरी नव्हे, असे शेतकºयांचे प्रतिनिधी शरद कोशिरे यांनी सांगितले.  स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात ७१५ एकर क्षेत्रात नगररचना योजना राबविण्यात येणार असून, त्यात नियोजनबद्ध नगर वसविण्याचा प्रस्ताव आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शेतकºयांना अहमदाबाद येथील नगररचना योजना दाखविण्यात आली आणि त्यांनतर नुकतेच महाकवी कालिदास कलामंदिरात नियोजित प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर मोबदला दिल्यानंतर काय मिळणार? असे प्रश्न शेतकºयांनी केल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी सर्र्वेक्षण केल्यानंतरच हिशेब करूनच लाभाचे गणित मांडण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यावरून शेतकºयांनी आपसात चर्चा करून नंतर निर्णय कळवू, असे सांगितले होते. आता शेतकºयांनी सर्र्वेक्षणास परवानगी दिली आहे.  अशाप्रकारची सर्वेक्षणास परवानगी म्हणजे संपूर्ण प्रकल्प राबविण्यास परवानगी नव्हे, असे देखील स्पष्ट करण्यात आल्याचे शेतकºयांचे प्रतिनिधी शरद कोशिरे यांनी सांगितले.स्मार्ट सिटी कंपनीने सर्वेक्षण केल्यानंतर सातबारा उतारे, भूमी अभिलेखावरील नोंदी आणि प्रत्यक्ष असलेली स्थिती या सर्व विषयांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर लाभाचे गणित मांडले जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीFarmerशेतकरी