शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महालपाटणे गणातून सुरेखा निकम बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:31 IST

महालपाटणे पंचायत समिती गणातून शनिवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश दिलीप पाटील, अरुण पोपट अहिरे यांनी माघार घेतल्याने सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोहोणेर : महालपाटणे पंचायत समिती गणातून शनिवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश दिलीप पाटील, अरुण पोपट अहिरे यांनी माघार घेतल्याने सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. लोहोणेर जिल्हा परिषद गटातील महालपाटणे पंचायत समितीचे सदस्य पंकज सुधाकर निकम यांचे निधन झाल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घोषित करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील व महालपाटणे अरु ण आहिरे व सुरेखा निकम यांनी अर्ज दाखल केले होते. शनिवारी (दि.१५) माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश पाटील व अरु ण आहिरे यांनी माघार घेतल्याने सुरेखा निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांच्या निवडीची फक्त औपचारिकता बाकीआहे.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर, सोनाली पाटील यांच्या हस्ते सुरेखा निकम यांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार कार्यालय आवारात कार्यकर्त्यांचे डोळे पाणावल्याने येथील वातावरण भावुक झाल्याचे चित्र दिसत होते.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अशोक आहेर, संचालक प्रदीप आहेर, शिवसेनेचे शहराध्यक्ष अशोक आहेर, दिनेश पाटील, सोनाली पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापू जाधव, मुन्ना निकम, माजी सभापती सुकदेव आहिरे, भारत आहिरे, राजेंद्र भामरे,भूषण आहिरे आदी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक