शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुर्वेंचे साहित्य वास्तववादी : डॉ. सपकाळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:03 IST

सुर्वे यांचे साहित्य समग्र मानवी जीवनाकडे पाहणारे होते. स्वत:ला पाहणे आणि माणसाला पाहणे खूप अवघड काम असते. मात्र त्यातल्या त्यात माणसाकडे पाहणे हे खूप अवघड असते. माणूस हा श्रमिक आहे. सुर्वे यांची भूमिका ही कधीही ठामच असायची, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल सपकाळ यांनी केले. यावेळी त्यांनी सुर्वे यांच्या साहित्यातील अनेक उदाहरणेही विशद केली.

ठळक मुद्देनारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, कैलास पगारे काव्य पुरस्कार वितरण सोहळा

सिडको : सुर्वे यांचे साहित्य समग्र मानवी जीवनाकडे पाहणारे होते. स्वत:ला पाहणे आणि माणसाला पाहणे खूप अवघड काम असते. मात्र त्यातल्या त्यात माणसाकडे पाहणे हे खूप अवघड असते. माणूस हा श्रमिक आहे. सुर्वे यांची भूमिका ही कधीही ठामच असायची, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल सपकाळ यांनी केले. यावेळी त्यांनी सुर्वे यांच्या साहित्यातील अनेक उदाहरणेही विशद केली.कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार व कैलास पगारे विशेष काव्य पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक उत्तम कांबळे, राहुल पगारे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. सपकाळ यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्य लेखनाबद्दल विवेचन करताना सांगितले की, लेखकांनी बोलणे गरजेचे असून लेखकांना साहित्याच्या माध्यमातून बोलते करण्यासाठी सुर्वे यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार हे खरोखरच योग्य आहेत. आपण जीवनात जसे जगतो तसेच आपण आपल्या साहित्यातून दिसलो पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.कार्यक्र माचे प्रास्ताविक प्रा. नागार्जून वाडेकर यांनी केले. तर परिचय राजू नाईक यांनी करूनदिला. सूत्रसंचालन स्वप्ना शार्दूल यांनी केले तर आभार दत्तू तुपे यांनी मानले.पुरस्कारार्थीनारायण सुर्वे साहित्य पुरस्कार डॉ. संघमित्रा खंडारे यांच्या ‘थ्रिशोल्ड फिक्वेन्सी’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला. त्याचबरोबर तुकाराम चौधरी यांच्या पाड्यावरचा ‘टिल्ल्या’ या कादंबरीला, शिरीष देशमुख यांच्या ‘फरदड’ या कथासंग्रहाला तर कैलास पगारे काव्य पुरस्कार हा अमोल आहेर यांना ‘मुक्काम पोस्ट : माणूस’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला. याचबरोबर यावेळी आदिवासी पाड्यावरील मनीषा पडेर, निशा वैजल व सोनाली पवार यांचा राष्ट्रीय पातळीवर खोखो स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक