शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शिवसेनेच्या अधिवेशनात मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा

By दिनेश पाठक | Updated: January 23, 2024 14:09 IST

आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे सांगत यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे.

दिनेश पाठक, नाशिक: येथील राज्य अधिवेशनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तीन प्रमुख ठराव पारित केले. त्यात पहिला ठराव मुंबईला महाराष्ट्रापासून कदापी तुटू देणार नाही यासाठी प्रयत्न करणे. दुसरा ठराव आरक्षणासंदर्भातील आहे. आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे सांगत यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे.

राज्य शासन कोणत्याही समाजाला न्याय देऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला अथवा आंदोलनाला शिवसेनेचा (उबाठा) पाठिंबा परंतु इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का लागणार नाही यासाठी काळजी घेणे तसेच तिसरा ठराव हा कामगार तसेच शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात पारित झाला. सरकारने आणलेल्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणास विरोध दर्शविण्यात आला. हे कायदे अमलात आणू नये, राज्य शासन कर्मचारी वर्गात कंत्राटी भरती करू नये अशी मागणी अधिवेशनात तिसऱ्या ठरावाद्वारे करण्यात आली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिक