शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ं‘मी टू’ मोहिमेला फडणवीस यांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:07 IST

‘मी टू’ मोहिमेला माझा पाठिंबा आहे. या मोहिमेचे मी स्वागत करते. ‘मी टू’ मोहीम हे एक वादळ आहे. मंथन होत आहे. या मंथनातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. बायका हिंमत करून पुढे येत आहेत. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत.

नाशिक : ‘मी टू’ मोहिमेला माझा पाठिंबा आहे. या मोहिमेचे मी स्वागत करते. ‘मी टू’ मोहीम हे एक वादळ आहे. मंथन होत आहे. या मंथनातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. बायका हिंमत करून पुढे येत आहेत. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिलांनीही या मोहिमेत सहभागी होत व्यक्त व्हायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.  बुधवारी (दि.१७) कालिदास कलामंदिर येथे ‘संकल्प स्त्रित्वाच्या सन्मानाचा’ या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. ‘मी टू’ मोहिमेतील आरोपांचे पुढे काय होणार? या प्रश्नावर ‘काय खरे आहे-काय खोटे आहे ते लवकरच समजेल. पण महिला पुढे येऊन त्याबद्दल बोलत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या देशात घडत असलेली ही क्रांती आहे. त्यामुळे ‘मी टू’त व्यक्त होणाऱ्या गोष्टी नीट ऐकून घ्यायला हव्यात. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले तरी ते त्यांच्यासाठी खूप आहे. या महिलांना पाठिंबा दिला पाहिजे’ असे आवाहन फडणवीस यांनी केले.  शबरीमला प्रकरणाविषयी त्या म्हणाल्या, या देशात सर्वांना समान हक्क आहे. मग ते पुरुष असो वा महिला, त्यामुळे महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे. दर्शन घेता आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.जनजागृती व्हावी‘सॅनिटरी नॅपकिनच्या वापरात देशाची स्थिती’ याबाबत त्या म्हणाल्या, आपल्या देशात ८० टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नाही. ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. याची जनजागृती झाली पाहिजे. असे कार्यक्रम देशभर झाले  तर नक्कीच हा प्रश्न सुटू  शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसWomenमहिला