शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

राज्य नाट्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

By admin | Updated: November 18, 2015 00:02 IST

प्राथमिक फेरी : ५ डिसेंबरपर्यंत रंगणार स्पर्धा

नाशिक : ५५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन आज परशुराम साईखेडकर नाट्यगृहात उत्साहात झाले. येत्या ५ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून, त्यात एकूण २१ नाटके सादर होणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम होते. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. परीक्षक श्रीकांत फाटक, शमा सराफ, अ‍ॅड. देवेंद्र यादव, सावानाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रवींद्र कदम यांनी राज्य नाट्य स्पर्धेच्या ५५ वर्षांच्या दीर्घ परंपरेचा गौरव करीत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव, ईश्वर जगताप, हेमंत गव्हाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धेत आज सादर होणाऱ्या ‘लागता डोहाळे कुंभाचे’ नाटकाचे लेखक-दिग्दर्शक नेताजी भोईर यांचा सावानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. राजेश शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. सहसमन्वयक मीना वाघ यांनी आभार मानले. सावानाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार, सुनील ढगे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.