शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कळमकर बंधाऱ्यातून गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 13:00 IST

येवला : तालुक्यातील उंदिरवाडी येथे जलसमृद्धीतून विकास,गाळ मूक्त धरण व गाळ मुक्त शिवार या योजने अंतर्गत कळमकर बंधारर्याचा गाळ उपसा करण्याच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

येवला : तालुक्यातील उंदिरवाडी येथे जलसमृद्धीतून विकास,गाळ मूक्त धरण व गाळ मुक्त शिवार या योजने अंतर्गत कळमकर बंधारर्याचा गाळ उपसा करण्याच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.गाळ काढण्याच्या कामाची सुरु वात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांताधिकारी भीमराज दराडे,तहसीलदार रोहिदास वारु ळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख ,लघु पाटबंधारे अभियंता पवार, ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेचे अधिकारी अजित भोर, मंगेश बोपचे,धनंजय देशमुख, भालचंद्र राऊत,आकाश कदम, सलमान नदाफ, प्रितम लोणारे, दिपाली वाघ यांनी योजनेची माहितीसह व युवा मित्र ही संस्था कशापद्धतीने काम करत आहे याची माहिती दिली.विशेष म्हणजे या योजनेद्वारे पोकलेंन मशीन टाटा कंपनीने उपलब्ध करून दिले असून इंधनाचा खर्च शासन करणार आहे.उपसा केलेला गाळ घेऊन जाण्याची जबाबदारी ही लाभार्थी शेतकºयाची असणार आहे.सदर प्रसंगी प्राताधिकारी भीमराज दराडे ,तहसीलदार रोहिदास वारु ळे यांनी योजनेतून गावाला व शेतकºयांना होणा-या फायद्याची जाणीव करून दिली.

टॅग्स :Nashikनाशिक