शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळं कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:41 IST

जळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली असून कांदा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देसतत पडणाऱ्या दव, धुक्यामुळे मावा, करपा रोगाचा विळखा

लोकमत न्युज नेटवर्कजळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली असून कांदा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे.सध्या उन्हाळं कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे. जळगाव नेऊर परिसरात गेली तीन महिन्यापासून ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी तर कधी दररोज पडणारे दव आणि धुके यामुळे कांदा जमिनीतच बारीक होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना भरपूर प्रमाणात पिकांवर फवारणी करुनही दुषीत वातावरण हटायला तयार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.अगोदरच लाल कांद्यातून पाहिजे असे उत्पादन खराब हवामानामुळे मिळाले नसल्याने आता उन्हाळ कांद्यालाही अधिक प्रमाणात औषधांची फवारणी करावी लागत असल्याने तसेच कांदा बाजार भावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.परतीच्या पावसापासून शेतकºयांची सुरू झालेली साडेसाती पाठ सोडायला तयार नसून आठ-पंधरा दिवसातुन खराब होणाºया वातावरणामुळे कांदा उत्पादनात घट येत आहे.पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर विक्र मी कांदा लागवड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी फवारणी केल्यामुळे कांदा नाळपठ होत असल्याने तसेच थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.माझ्या दोन एकर शेतात उन्हाळं कांदे लावल्यापासुन कांद्याला औषधे सुरू आहेत, ढगाळ वातावरणामुळे व धुक्यामुळे कांदा पिकाला करपा, मावा पडल्याने कांदा पिक मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. त्यावर भरपूर खर्च होऊन ही पाहिजे असे उत्पादन निघणार नाही याची आता भिती वाटू लागली आहे.- विकास गायकवाड, कांदा उत्पादक, जळगाव नेऊर.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा