शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ऊन्हाळ कांदा आवकेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 17:14 IST

येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात ऊन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात थोडीशी घसरण झाल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात मागणी चांगली होती. सप्ताहात एकुण कांदा आवक २६००१ क्विंटल झाली असुन ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते२७०० रुपये तर सरासरी १८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक १६२०४ क्विंटल झाली असून ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते २७०० रुपये तर सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.

ठळक मुद्देयेवला-अंदरसुल मार्केट यार्ड : बाजारभावात थोडी घसरण

येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात ऊन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात थोडीशी घसरण झाल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात मागणी चांगली होती. सप्ताहात एकुण कांदा आवक २६००१ क्विंटल झाली असुन ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते२७०० रुपये तर सरासरी १८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक १६२०४ क्विंटल झाली असून ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते २७०० रुपये तर सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हाची एकुण आवक १२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १८०० ते कमाल २१५० रुपये तर सरासरी १८७५ पर्यंत होते. बाजरीची एकुण आवक ३४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १२०० ते कमाल १७०० तर सरासरी १५०१ पर्यंत होते.हरभऱ्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात हरभºयाची एकुण आवक २१ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० रुपये ते कमाल ३९०० तर सरासरी ३६०० रुपयांपर्यंत होते. मुगाची एकुण आवक ५८ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ३००० ते कमाल ५४०१ तर सरासरी ४७०० रुपयांपर्यंत होते.सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयबीनची एकुण आवक १०३४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० ते कमाल ३२३९ रुपये, तर सरासरी ३१५० रुपयांपर्यंत होते.सप्ताहात मकाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मक्याची एकुण आवक ९१५० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १२०० ते कमाल १४२२ तर सरासरी १३४० प्रति क्विंटल पर्यंत होते.