शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना १ मेपासून उन्हाळी सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:36 IST

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांबाबत शिक्षण संचालकांनी सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना सूचना केल्या असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमिक शाळांना १ मेपासून सुट्या लागणार असून, नवीन शैक्षणिक वर्षात १७ जून २०१९ पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे.

नाशिक : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांबाबत शिक्षण संचालकांनी सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना सूचना केल्या असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमिक शाळांना १ मेपासून सुट्या लागणार असून, नवीन शैक्षणिक वर्षात १७ जून २०१९ पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे.राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची सुटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालकांमार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्याची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत संबंधित जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ, महाविद्यालय व सैनिक शाळांना १ मेपासून सुट्या देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे तेराशे शाळांना जवळपास ४८ दिवस सुटी मिळणार असून, पुढील शैक्षणिक वर्षांत १७ जून २०१९ रोजी पुन्हा शाळा

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद