शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

देवघटच्या शेतकºयाची कर्जामुळे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:42 IST

कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात झालेली घट, कर्ज परतफेडीची विवंचना यामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवघट येथील किरण झिप्रू भामरे (३८) या तरुण शेतकºयाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची शनिवारी भेट घेऊन सांत्वन केले आहे.

ंमालेगाव : कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात झालेली घट, कर्ज परतफेडीची विवंचना यामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवघट येथील किरण झिप्रू भामरे (३८) या तरुण शेतकºयाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची शनिवारी भेट घेऊन सांत्वन केले आहे.  भामरे यांच्या नावावर पाच एकर शेतजमीन आहे. त्यांनी शेतात कपाशीची लागवड केली होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली तसेच सोसायटीचे ३५ हजार रुपये कर्ज तसेच काही हातउसने घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची या विवंचनेमुळे भामरे वैफल्यग्रस्त बनले होते. यामुळे त्यांनी दहिवाळ शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी असा परिवार आहे.  दरम्यान, शनिवारी तहसीलदार देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गावित यांनी आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच गावात सभा घेऊन शेतकºयांचे समुपदेशन केले आहे. या घटनेचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या