शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अभोणा येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 01:19 IST

अभोणा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शवविच्छेदन कक्षाबाहेरील झाडाला गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

अभोणा: येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शवविच्छेदन कक्षाबाहेरील झाडाला गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस तपासात सदर तरुण इंशी (ता. कळवण ) येथील पोपट साहेबराव महाले (वय ३७) असल्याचे निष्पन्न झाले.

 

याबाबत अभोणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सदर घटनेच्या आदल्या रात्री घरगुती वादातून मयत पोपट यास मारहाण झाली होती. याबाबत रात्री उशिरा अभोणा पोलिसात प्राथमिक तक्रार दाखल केल्याचे तसेच मारहाणीमुळे अंगाखांद्यावर जखमा झालेल्या असल्याने त्यास रात्री उशिरा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहीती पुढे येत असून सदर तरुण रुग्णालयात दाखल झाला नसल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोईर करीत आहेत.

.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू