शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या दोघा जणांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:17 IST

पंचवटी : दवाखान्यात दाखल असलेल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या दोघा जणांना मागील भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी ...

पंचवटी : दवाखान्यात दाखल असलेल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या दोघा जणांना मागील भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी नवीन आडगाव नाक्यावरील अपोलो रुग्णालयासमोर घडली आहे. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून, मारहाण करणाऱ्या ओझर येथील दोघा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणप्रकरणी विजयनगर सुरभी अपार्टमेंट येथे राहणाºया मोहम्मद अहमद शेख (५१) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. शेख हे पत्नी, त्यांचे जावई असे मुलगी अलम हिस भेटण्यासाठी आले असता ओझर येथील चांदणी चौकातील संशयित आरोपी अदिल अकबर शेख व त्याचा भाऊ अन्वर शेख यांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून हातातील दगडाने रिझवान शेख यांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली आणि दम दिला.तळेनगरला मोबाइल हिसकावलाअशोकस्तंभाकडून रामवाडीत घराकडे जाणाºया महिलेच्या हातातून पाच हजार रु पये किमतीचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. काल बुधवारी (दि.२४) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली आहे. याबाबत मंगल कृष्णा बागुल (२३) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. बागुल या बुधवारी रात्री घराकडे पायी चालत जाताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयित आरोपींनी तळेनगर हिंदुस्तान फूड दुकानासमोर गाडी हळू करून हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून नेला. बागुल यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत संशयित पसार झाले होते. याबाबत जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे तपास करीत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी