शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींची आरोग्य विभागाला अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:09 IST

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन केलेल्या पाहणीनंतर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आरोग्य सभापती सुनंदा दराडे यांनी अचानक आरोग्य विभागाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत पाहणी केली. दराडे यांच्या भेटीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली, तर अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले.

नाशिक : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन केलेल्या पाहणीनंतर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आरोग्य सभापती सुनंदा दराडे यांनी अचानक आरोग्य विभागाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत पाहणी केली. दराडे यांच्या भेटीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली, तर अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे काम दोन ठिकाणी विभागण्यात आले असून, काही कर्मचारी जिल्हा शासकीय रुग्णालयात बसतात तर काही जिल्हा परिषदेत बसतात, मात्र अनेक कर्मचारी व अधिकारी जागेवर नसतात अशी तक्रार या कार्यालयात शासकीय काम घेऊन येणाºया अभ्यागतांकडून केली जाते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सभापती सुनंदा दराडे यांनी आरोग्य विभागाच्या कार्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला व त्याबाबतची गोपनियता पाळत त्यांनी आरोग्य विभागाला भेट देऊन प्रत्येक टेबलावर जाऊन येथील कर्मचारी, कोण आहे व कुठे गेले अशी विचारणा केली. यावेळी दराडे यांनी आरोग्य अधिकारी कोठे आहेत, अशी विचारणा केली. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले़कर्मचाºयांची भंबेरीसभापती अचानक आल्याचे कळताच उपस्थित कर्मचाºयांची भंबेरी उडाली. दराडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या दालनात ठाण मांडून कर्मचारी, अधिकाºयांचे हजेरी पुस्तक मागविले व त्यानुसार प्रत्येक कर्मचाºयांची हजेरी घेतली. त्यातील काही कर्मचारी रजेवर असल्याचे तर काहींच्या स्वाक्षरी असतानाही ते जागेवर नसल्याचे आढळून आले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्यEmployeeकर्मचारी