शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा लॉन्सजवळ कारने घेतला अचानक पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:07 IST

ह्युंदाई कंपनीच्या चारचाकी वाहनाने भर रस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि. २१) दुपारी चौघुले पेट्रोलपंप ते चोपडा लॉन्स दरम्यान घडली. सदर प्रकार लक्ष्मण आटवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी कारमधील तिघांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली़ दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत आग विझविली.

पंचवटी : ह्युंदाई कंपनीच्या चारचाकी वाहनाने भर रस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि. २१) दुपारी चौघुले पेट्रोलपंप ते चोपडा लॉन्स दरम्यान घडली. सदर प्रकार लक्ष्मण आटवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी कारमधील तिघांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली़ दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत आग विझविली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास लक्ष्मण आटवणे व त्यांचे तीन साथीदार ह्युंदाई कंपनीच्या कार (एमएच २४, एल १२३४) मधून जात असताना सदर कार बंद पडल्याने ते खाली उतरले़ आटवणे यांनी कारचे बोनेट उघडताच त्यातून धूर निघत असल्याने त्यांनी तत्काळ कारमधील तिघांना खाली उतरविले़ तिघे खाली उतरत नाही तोच चारचाकीने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलास कळविल्यानंतर अग्निशमन मुख्यालयातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. या घटनेत चारचाकीचे नुकसान झाले असले तरी प्रसंगावधान राखल्याने कारमधील तिघांचे प्राण वाचले.

टॅग्स :fireआगcarकार