शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगात यशस्वीतेसाठी पैशापेक्षा जिद्दच महत्वाची: सुरेश हावरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:48 IST

अपयशी व्यक्तींना जगात कोणीही ओळखत नाही. परंतु यशस्वी व्यक्तींना इतिहासही लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातही नव उद्योजतांना आपले स्थान निर्माण करायचे असेल तर त्यांच्यामध्ये यशस्वी होण्याची जिद्दच असायला हवी, उद्योगात यशस्वी होण्यासाठी पैशापेक्षाही जिद्दच म्हत्वाची असल्याचे असे प्रतिपादन शिडी संस्थानचे अध्यक्ष तथा ख्यातनाम बांधाकाम व्यावयासिक सुरेश हावरे यांनी केले आहे. 

ठळक मुद्देउद्योजकतेसाठी पैशापेक्षा जिद्द आवश्यक सुरेश हावरे यांचे उद्योग कुंभ परिषदेत प्रतिपादन

नाशिक : या जगात अपयशी व्यक्तींना कोणीही ओळखत नाही. परंतु यशस्वी व्यक्तींना इतिहासही लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातही नव उद्योजतांना आपले स्थान निर्माण करायचे असेल तर त्यांच्यामध्ये यशस्वी होण्याची जिद्दच असायला हवी, उद्योगात यशस्वी होण्यासाठी पैशापेक्षाही जिद्दच म्हत्वाची असल्याचे असे प्रतिपादन शिडी संस्थानचे अध्यक्ष तथा ख्यातनाम बांधाकाम व्यावयासिक सुरेश हावरे यांनी केले आहे. सॅटर्डे क्लबच्या नाशिक येथील राज्यस्तरीय उद्योगकुंभ २०१८ परिषदेत शनिवारी (दि.१) उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलेत होते. व्यासपीठावर सदरच्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोलेतथा, अ‍ॅड. नितीन पोद्दार, सौंदर्य रेखा चौधरी तज्ज्ञ , कॅप्टन अमोल यादव, भावेश भाटीया, अभिनेता संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.परिषदेच्या सुरुवातीला अ‍ॅड. नितीन पोद्दार यांनी व्यवसाय करतांना होणाऱ्या चुकांची बोलकी सांगितली. सुरेश हावरे म्हणाले, उद्योग सुरू करण्यासाठी भाषा, शहरी ग्रामीण, जात धर्म या गोष्टींना कोणतीही किंमत नसून व्यक्तीमध्ये उद्योग सुरू करण्याची धमक आणि यशस्वी होण्याची जिद्द असावी लागते. अनेकांना पैशाअभावी उद्योग सुरु करता येत नाही. परंतु उद्योग हा स्वत:च्या पैशावर नव्हे, तर दुसºयाच्या पैशावर करायचा असतो,त्यासाठी भांडवल पुरवठा करणाऱ्या बँक ा, शेअर मार्केट, गुंतवणूकदारांसह वेगवेगळ््या मार्गाने पैसा उपलब्ध करणे शक्य आहे. परंतु, गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा वाढविण्याचा विश्वास करून देण्याची गरज असून उद्योजकांनी प्रामाणिकपणे आणि विश्वासार्हतेने उद्योग करण्याचा सल्ला त्यांनी दिला.  देतानाच विविध संशोधक आणि उद्योजकांनीची उदाहरणे देताना त्यांनी ज्यांनी यश संपादन केले. त्यांनाच जगाने लक्षात ठेवले, परंतु ज्यांना प्रयत्न करूनही अपयश आले ते विस्मरणात गेल्याचे सांगतानाच उद्योगात यशस्वी होण्याची जिद्दच असायला हवी असा कानमंत्र सुरेश हावरे यांनी दिला. या परिषदेत उद्योगाच्या नवीन संधी, अंतर्गत उद्योग व्यवसाय विकास, व्यवसाय निर्मितीमधील समस्यांवर तोडगा, उद्योग व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, व्यवसायातील भांडवल उभारणी, कायदेशीर सल्ला आदी विषयांवर उपस्थित तज्ज्ञ व यशस्वी उद्योजकांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रात पियुष सोमाणी, सुधीर मुतालिक , श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी मार्ग दर्शन केले.दुपारच्या सत्रात अच्युत गोडबोले यांनी आगामी दिवस हे जुगाड तंत्रज्ञानाचे असून उद्योजकांनी नवनवीन कल्पानांच्या आधारे उत्पादन घेण्याचे आवाहन केले.   

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिक