शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

पोलीस कर्मचाऱ्याची अशीही माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:09 IST

पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर रस्त्याने पायी चालत असलेल्या एका भिकाºयाला पोलीस कर्मचारी संतोष बागुल यांनी आपल्याजवळील पाणी बॉटल आणि मास्क देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर रस्त्याने पायी चालत असलेल्या एका भिकाºयाला पोलीस कर्मचारी संतोष बागुल यांनी आपल्याजवळील पाणी बॉटल आणि मास्क देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू आहे. पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर पोलिसांकडून येवला शहराकडे येणाºया वाहनांची तपासणी केली जात आहे. या दरम्यान, पोलीस कर्मचारी बागुल कर्तव्य बजावत असताना त्यांना रस्त्याने पायी चालत असलेला भिकारी दिसून आला. बागुल यांनी त्या भिकाºयाजवळ जाऊन, त्याला आपल्याजवळील पाणी बॉटल व मास्क दिले आणि त्याच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस