शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात २५ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 14:22 IST

बाळावर शहरात यशस्वीपणे ‘बलून कोअर आॅक्टोप्लास्टी’ या आधुनिक पद्धतीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली

ठळक मुद्देबाळावर शहरात यशस्वीपणे ‘बलून कोअर आॅक्टोप्लास्टी’ या आधुनिक पद्धतीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली

नाशिक- जन्मल्याबरोबरच ह्रद्याच्या रक्तवाहिनीत दोष असल्याने दुग्धपान करण्यास आणि श्वासोच्छवासास घेऊ न शकणाऱ्या २५ दिवसाच्या आणि ३१०० ग्रॅम वजनाच्या बाळावर शहरात यशस्वीपणे ‘बलून कोअर आॅक्टोप्लास्टी’ या आधुनिक पद्धतीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे बाळ आता व्यवस्थीत श्वास घेऊ शकत असून त्याची प्रकृती उत्तम आहे.बालरोगतज्ञांनी बाळाच्या ह्रदयाची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. बाळाला जन्मत: ह्रदयाच्या रक्तवाहिनीत दोष असल्याचे निदान समोर आले. यानंतर डॉ. ललित लवणकर यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊन बाळाच्या शरीरास इजा न पोहोचविता बलून तंत्राचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही प्रकारचे टाके न घालता ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी भुलरोगतज्ञ डॉ. स्वाती चंद्रात्रे यांचीही साथ लाभली.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य