शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी वकील घडण्यासाठी ‘म्यूट ट्रायल’ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:41 IST

न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजशेखर मनथा यांनी सांगितले.

ठळक मुद्देराजशेखर मनथा : एनबीटी विधि महाविद्यालयात राष्ट्रस्तरीय स्पर्धेचे उद््घाटन

नाशिक : न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजशेखर मनथा यांनी सांगितले.एनबीटी विधि महाविद्यालय व डी. टी. जायभावे प्रतिष्ठान यांच्यातर्फे संयुक्तरीत्या तेराव्या राष्टÑस्तरीय म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेचे शनिवारी (दि. १२) राजशेखर मनथा यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना न्यायालयीन खटल्यांच्या कामकाजाविषयी माहिती मिळावी, एखादा खटला कसा हाताळावा या विषयीचा सराव व्हावा, साक्षीदारांची तपासणी कशी करावी, खटल्याचा निकाल कसा लिहावा, याविषयी माहिती मिळावी यासाठी आयोजित या राष्टÑस्तरीय म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी ट्रायल कोर्टामध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी या उपक्रमामुळे प्रत्यक्ष खटला चालवताना येणाऱ्या अडचणी कमी होतील, अशी ग्वाही दिली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सिंग यांनी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेतसहभाग घेतल्यामुळे न्यायालयात प्रत्यक्ष काम करणे सहजासहजी शक्य आहे, असे सांगितले.गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. मो. स. गोसावी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूनआदर्श वकील व्हावे, असेउपस्थितांना आवाहन केले.अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी स्पर्धेविषयी सखोल माहिती देत खटला चालविण्यासाठी आवश्यक कौशल्य अवगत करण्यासाठी बारा वर्षांपासून सदर उपक्रमाचे आयोजन केले जाते असल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वासंती भूमकर यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण