शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुरणगाव शाळेचे राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:24 IST

पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर झालेल्या सब.ज्युनिअर राज्यस्तरीय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊन गुरुकुलातील अनेक पदके मिळविले.

जळगाव नेऊर : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर झालेल्या सब.ज्युनिअर राज्यस्तरीय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊन गुरुकुलातील अनेक पदके मिळविले. महाराष्ट्र राज्य जंप रोप असोसिएशन व सोलापूर जिल्हा जंप रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरु कुलातील विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ३० सेकंद डबल अंडर या प्रकारात नंदिनी राऊत, (सुवर्णपदक), अंजना लहारे (रौप्य), रोहित पदवी (रौप्य).३० सेकंद स्पीड प्रकारात धीरज चव्हाण (सुवर्ण)फ्री स्टाइल प्रकारात दीपक कुंभार (रौप्य), दीपाली चौधरी (कांस्य), इंडुरन्स या प्रकारात सुरेखा घुले (कांस्य).डबल अंडर सांघिक प्रकारात (सुवर्ण)रोहित पडवी, दिशा महाले, नंदिनी राऊत, दीपाली चौधरी, करिना चौधरी, सेकंद स्पीड सांघिक प्रकारात (रौप्य), प्रतीक भोये, धीरज चव्हाण, दीपक कुंभार, योगिराज शिरसाथोडा यांनी मिळविले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा