शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

 सावरगाव विद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:08 IST

येवला : येथील आर्य निकेतन इंग्लिश मेडियम स्कूलच्यावतीने आयोजित क्र ीडा महोत्सवात आयोजित कबड्डी व खोखो स्पर्धेत सावरगाव येथील ...

येवला : येथील आर्य निकेतन इंग्लिश मेडियम स्कूलच्यावतीने आयोजित क्र ीडा महोत्सवात आयोजित कबड्डी व खोखो स्पर्धेत सावरगाव येथील जय जनार्दन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून घवघवीत यश संपादन केले. तालुक्यातील पारेगाव येथे झालेल्या स्पर्धेत तालुक्यातील सावरगाव येथील जय जनार्दन माध्यमिक नगरसूल, मुखेड येथील जीवनअमृत स्कूल, नगरसूल येथील जय बाबाजी इंग्लिश मेडियम स्कूल, व आर्य निकेतन स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील खोखो क्र ीडा प्रकारात जय जनार्दन माध्यमिक विद्यालयाच्या मुले व मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्र मांक पटकाविला, तर कबड्डी क्र ीडा प्रकारात जय जनार्दन माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्र मांक मिळवला आहे. स्पर्धेत कबड्डी क्र ीडा प्रकारात कल्याणी खुळे हिला तर कबड्डी क्र ीडा प्रकारात जनाबाई चव्हाण यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून विजय जाधव व दत्तू उगले यांनी काम पाहिले. यशस्वी खेळाडूंना गणेश फुलारे व तानाजी बेंडकोळी यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Nashikनाशिक