शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव प्राथमिक शाळेचे नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:40 IST

मुसळगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव या शाळेने नवोदय व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले. सन २०१९-२० या सालात पार पडलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पद्मेश दवणे या विद्यार्थ्याची निवड झाली.शिष्यवृत्ती परीक्षेत दहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देयशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका वंदना हालवर(बर्गे )यांचे मार्गदर्शन मिळाले.

मुसळगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव या शाळेने नवोदय व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले. सन २०१९-२० या सालात पार पडलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पद्मेश दवणे या विद्यार्थ्याची निवड झाली.शिष्यवृत्ती परीक्षेत दहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

वर्गशिक्षिका वंदना हालवर(बर्गे)यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पद्मेश दवणे या विद्यार्थ्याची जिल्ह्यातील खेडगाव येथील जवारह नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.तर पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पद्मेश दवणेसह प्रियंका प्रसाद, मृणाली शिरोडकर, हेमवंत काछी, काजल चांद, प्रेम जाधव, स्वयंम काजळे, कृणाली च-हाटे, संदीप पाईकराव व नेहा कदर हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका वंदना हालवर(बर्गे )यांचे मार्गदर्शन मिळाले.

शाळेचे मुख्याध्यापक अरुण भामरे, केंद्रप्रमुख बाळासाहेब फड,माजी मुख्याध्यापिका अलका आहेर व सर्व सहशिक्षक यांचे  सहकार्य लाभले.

टॅग्स :Excavationउत्खननSchoolशाळा