शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

पिंपळगाव च्या विद्यार्थ्यांची रतनगडावर चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 3:23 PM

पिंपळगाव बसवंत:  सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक जीवनशैलीत पर्यावरणाकडे लक्ष द्यायला नव्या पिढीला वेळ नाही. परंतु बी. पी पाटील ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स पिंपळगावच्या विद्यार्थ्यांनी आपले वेगळे पण जपत निसर्गाशी आपले नाते घट्ट करण्यासाठी कळसुबाईच्या शिखर रांगेत उभा ठाकलेल्या रतनगडावर ट्रेकीगला जाऊन एक नवीन अनुभव घेतला.

पिंपळगाव बसवंत: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक जीवनशैलीत पर्यावरणाकडे लक्ष द्यायला नव्या पिढीला वेळ नाही. परंतु बी. पी पाटील ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स पिंपळगावच्या विद्यार्थ्यांनी आपले वेगळे पण जपत निसर्गाशी आपले नाते घट्ट करण्यासाठी कळसुबाईच्या शिखर रांगेत उभा ठाकलेल्या रतनगडावर ट्रेकीगला जाऊन एक नवीन अनुभव घेतला.दिनेश अनारसे व प्राचार्य प्रकाश भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली १३५ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रवरा नदीचे उगमस्थान असलेल्या रतनगडावरील निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेतला.दाटझाडी व खोल दरी अशा दुहेरी निसर्ग सौंदर्यचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता केली.हा ट्रकिंग कँप यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कावेरी देवरे, मीनाक्षी जाधव, .दिपाली लोखंडे, पुनम निफाडे, अनुजा सातपुते, रोहिणी जाधव ,चंद्रकांत नायकवाडे, किरण रायते, प्रमोद रिकबे , योगेश्वर शिरसाठ , सुनिल राठोड व पिंपळगाव हायस्कूलचे क्र ीडाशिक्षक .नितिन डोखळे आदींनी परिश्रम घेतले.