शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:10 IST

शिक्षण घेताना भारतीय परंपरांचा आदर करू न त्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परिपूर्णता येईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

नाशिक : शिक्षण घेताना भारतीय परंपरांचा आदर करू न त्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परिपूर्णता येईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.केटीएचएम महाविद्यालयातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.१९) समाज दिन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. व्यासपीठावर रावसाहेब कोशिरे, प्रा. के. डी. शिंदे, अ‍ॅड. एकनाथ पगार, अलकाताई गुंजाळ, पद्माकर पाटील, अ‍ॅड. नामदेव शिंदे, कैलास सोनवणे, चांगदेवराव ढिकले आदी उपस्थित होते. डॉ. पंडित विद्यासागर यांनी यावेळी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केटीएचएममधील प्र्रवास उलगडवताना महाविद्यालयाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील यांनी केले. डॉ. जे. एस. आहेर यांनी आभार मानले.भारतीय नौदलात निवड झालेल्या सूरज भगत या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेते तसेच सर्व पदवी व पदव्युत्तर विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक