शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन न केल्यास व्यवसायिकांवर कडक निर्बंध लादणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:15 IST

दिंडोरी : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र व्यवसाय करताना काळजी घेणे गरजेचे आहे तरी सर्वांनी शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे अन्यथा कडक निर्बंध लादावे लागतील, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिला आहे.

दिंडोरी : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र व्यवसाय करताना काळजी घेणे गरजेचे आहे तरी सर्वांनी शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे अन्यथा कडक निर्बंध लादावे लागतील, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिला आहे.दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात शहरातील व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते. प्रांत आहेर पुढे म्हणाले की, दिंडोरी शहरात कोरोनाचा रु ग्ण सापडलेला नाही. त्यामुळे शहरात धोका नाही. परंतु करोनाचा प्रादुर्भाव आजुबाजुच्या गावात एखाद्यास झाल्यास त्याचा त्रास शहरात होऊ शकतो.नाशिक व मालेगाव हे दोन्ही हॉटस्पॉट दिंडोरीला राज्याच्या तुलनेने जवळ असून त्यामूळे आपण जास्त काळजी घ्यावी. भाजीपाला विक्र ेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आता दुकाने जरी दररोज सुरू ठेवायची असतील तर त्यासाठी प्रत्येक दुकानदाराने निर्जंतुकीकरण करु न घ्यावे. प्रत्येक ग्राहकाला शारीरिक अंतराचे पालन करण्यास सांगावे, सॅनिटायझरचा वापर करावा. हे नियम प्रत्येकाने कटाक्षाने पाळावे तरच दुकाने सुरु ठेवता येतील.पानटपरी, सलून दुकाने, ब्युटीपार्लर बंदच ठेवावे लागणार आहे. मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनीही यावेळी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. यावेळी अविनाश जाधव, कैलास मवाळ, गटनेते प्रमोद देशमुख, रणजित देशमुख, सुनिल आव्हाड यांनी चर्चेत सहभाग घेतला. शहरातील बाजाराबाबत अविनाश जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी मुद्दा उपस्थित केला. प्रमोद देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे, काका देशमुख, सुमित चोरिडया, सुमती राठोड, सचिन आव्हाड, रवि जाधव, निलेश चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक