शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणासाठी जाणाऱ्याआशासेविकेवर  पिसाळलेल्या कुत्र्याचा  हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:37 IST

खामखेडा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी जात असलेल्या खामखेडा येथील आशासेविकेवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे.

ठळक मुद्दे तपासणी करून रेबीज प्रतिबंधक लस देऊन त्यांना घरी सोडून देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क खामखेडा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी जात असलेल्या खामखेडा येथील आशासेविकेवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे.   देवळा तालुक्यातील  खामखेडा येथे आढळून आलेल्या कोरोनाबाधीत रु ग्णांच्या घराजवळील परिसरात राहणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच सर्वेक्षणासाठी जात असलेल्या आशासेविका मनीषा समाधान वाघ यांच्यावर अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवला. यातून त्यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली, परंतु पिसाळलेल्या कुत्र्याने हाताचे लचके तोडल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांना खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून आरोग्यसेविका लता ठाकरे यांनी स्वत: अधिक उपचारासाठी कळवण उपजिल्हा रु ग्णालयात त्यांना दाखल केले. यावेळी तपासणी करून रेबीज प्रतिबंधक लस देऊन त्यांना घरी सोडून देण्यात आले.शासेविका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला-खांदा लावून काम करताहेत. कोरोना संसर्गाशी सुरू असलेल्या युद्धात ग्रामीण भागात अगदी गल्लीबोळात आणि वाड्या-वस्त्यांवर आशासेविका  स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अत्यल्प मानधनावर काम करतआहेत, परंतु त्यांना अशा एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदdogकुत्रा