शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

चांदवड-देवळा रस्त्यावर खेलदरी फाटा येथे रास्ता रोको

By admin | Updated: September 2, 2015 23:09 IST

चांदवड-देवळा रस्त्यावर खेलदरी फाटा येथे रास्ता रोको

 चांदवड : अखिल भारतीय किसान सभा (मार्क्सवादी), जनहितवादी महिला संघटना यांच्या वतीने बुधवारी (दि. २) चांदवड तालुक्यातील खेलदरी फाटा येथे सुमारे सव्वा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे देवळा बाजूकडून व नाशिककडून येणाऱ्या वाहनांच्या सुमारे दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यामुळे खेलदरी फाट्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तहसीलदार, वन अधिकाऱ्यांंनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. आंदोलनाचे नेतृत्व हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, जयराम पवार, बाबाजी बर्डे, सुकदेव केदारे, रूपचंद ठाकरे, ताईबाई पवार, शिवाजी माळी, शिवाजी सोनवणे, ताई नवरे, राजाराम ठाकरे, शिवाजी गोधडे, नंदाबाई मोरे, जिजाबाई उशीर, भिला पवार, भास्करराव शिंदे, किरण डावखर, अनिल देशमाने, सुनीता शर्मा, दादा गांगुर्डे, तुकाराम बागुल, दौलत वटाणे यांनी केले. यावेळी मनमाड विभागाचे उपअधीक्षक राहुल खाडे, चांदवडचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, वडनेरभैरवचे चंदन इमले व पोलीस दंगा पथक व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले. (वार्ताहर)