शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:40 IST

सिन्नर : नाशिक जिल्हा टी. डी. एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा केली. विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

ठळक मुद्देकृती समितीची शिक्षणाधिकारी झनकर यांच्याकडे मागणी

सिन्नर : नाशिक जिल्हा टी. डी. एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा केली. विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.एक वर्षापूर्वी सदरच्या शाळा मंत्रालय स्तरावर घोषित होणे अपेक्षीत असताना वित्त विभाग त्रुटी पुर्ततेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे फाईल पाठवत असल्याने शिक्षक बांधव पुरते हादरून गेले आहेत. शासनाने अनेक तपासण्या, माहिती वेळोवेळी मागून केवळ टाईमपास चालवला आहे. आता येथूून पुढे शाळा घोषित झाल्याशिवाय माहिती दिली जाणार नाही अशी भूमिका पदाधिकाºयांनी मांडली.शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांनी एकही शाळा अनुदानापासून वंचित राहणार नाही असे आश्वत करु न त्रुटी पूर्ण करून व्ही. सी. मध्ये हा विषय प्रभावीपणे मांडरार असल्याचे सांगितले.यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भरत भामरे, जिल्हा टीडीएफचे कार्यवाह एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष मोहन चकोर, बाळासाहेब ढोबळे, कांतीलाल नेरे, गोरख कुलधर, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, जर्नादन गायकवाड, दत्तात्रय विंचू, राजेंद्र महात्मे, सुभाष पवार, महाले आदींसह विनाअनुदानित शिक्षक बांधव-भगिनी उपस्थित होते. (फोटो ०६ सिन्नर १)

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळा