शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगावी दोन दुकाने फोडून हजारोंचा माल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:28 IST

ब्राह्मणगाव येथील बसस्थानकाजवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानातील टांगो दारूचे बावीस बॉक्स, संत्रा दारूचे पाच बॉक्स असे सत्तावीस खोके असा एकूण ४४ हजार रूपयांचा माल, तर त्याच्या शेजारी आदर्श आॅटो केअर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील एक लिटरचे सर्वो कंपनी आॅइलचे डबे, नवे दुचाकीचे टायर, गल्ल्यातील रोख रक्कम रु पये असा एकूण १९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेला.

ब्राह्मणगाव : येथील बसस्थानकाजवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानातील टांगो दारूचे बावीस बॉक्स, संत्रा दारूचे पाच बॉक्स असे सत्तावीस खोके असा एकूण ४४ हजार रूपयांचा माल, तर त्याच्या शेजारी आदर्श आॅटो केअर दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील एक लिटरचे सर्वो कंपनी आॅइलचे डबे, नवे दुचाकीचे टायर, गल्ल्यातील रोख रक्कम रु पये असा एकूण १९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेला.याबाबत घटनेची माहिती पोलीसपाटील मालपाणी यांनी सटाणा पोलीस ठाण्यात दिली असता घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र शिंदे, कृष्णा गोडसे, अतुल आहेर, कैलास खैरनार यांनी पाहणी करून पंचनामा केला.याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. हेरंब गणपती मंदिराजवळ राहत असलेले प्रताप शिरोडे हे त्यांच्या मुलाकडे नाशिक येथे गेले होते. घराला कुलूप लावलेले व रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत सोने व पितळी भांडी असा हजारों रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला, तर बसस्थानकाजवळील सुनील परदेशी यांच्या दुकानाबाहेर असलेल्या जुन्या सायकलींचा साटा चोरट्यांनी चोरून नेला.चोरांचा बंदोबस्त करण्यासह रात्रीच्या वेळी गावात व बसस्थानकाजवळील परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी