शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

सायने शिवारातून वाळू चोरी; तलाठ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:22 IST

शहरातील सायने शिवारातून अवैध गौण खनिजाची  चोरी करून नेत असताना अडविल्याने लोकांची गर्दी जमवून पळून जात सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी बापू अंबर जगताप (रा. दरेगाव) व दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.  तलाठी नामदेव श्रावण पवार यांनी फिर्याद दिली. 

ठळक मुद्देदोन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल 

मालेगाव : शहरातील सायने शिवारातून अवैध गौण खनिजाची  चोरी करून नेत असताना अडविल्याने लोकांची गर्दी जमवून पळून जात सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी बापू अंबर जगताप (रा. दरेगाव) व दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.  तलाठी नामदेव श्रावण पवार यांनी फिर्याद दिली. नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत असताना ही घटना घडली.सायने बुद्रुक शिवारातील दगडाच्या खाणीतून कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता,  रॉयल्टी भरून न घेता दोन ट्रॅक्टरमध्ये दगड भरून त्याची चोरी करीत असताना तहसीलदारांच्या आदेशावरून फिर्यादींनी कारवाई केली. सरकारी काम करीत असताना अडथळा आणून फिर्यादी व सरकारी साक्षीदार  यांना आरोपीने लोखंडी टॉमी घेऊन शर्टाची गच्ची धरून शिवीगाळ केली. गर्दी जमवून गर्दीचा फायदा घेऊन एक हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टरमधील दगड आणि तीन लाख रुपये किमतीचे नंबर प्लेट नसलेले दोन ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी