शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पिकाच्या संरक्षणासाठी शेतातच मुक्काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 14:15 IST

पाटोदा : सध्या कांदा पिकास इतर शेती पिकांच्या मानाने चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरी करण्याकडे वळविला असल्याने येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पाटोदा : सध्या कांदा पिकासह इतर शेती पिकांच्या मानाने चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरी करण्याकडे वळविला असल्याने येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला असून मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कांदा चोरी होऊनही पुढे आणखी त्रास नको म्हणून कांदा चोरी करणारे चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्र ार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे.त्यामुळे कांद्याचे चोरांपासून संरक्षण व्हावे यासाठी जागता पाहारा देत शेतकरी वर्गाने शेतात कांदा राखण्यासाठी मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात कमालीची चढ उतार सुरु असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठीची लगबग सुरु असल्याने कांदा काढणीच्या कामांना वेग आलेला आहे.मात्र मजूर मिळत नसल्याने प्रत्येक शेतकरी दिवस रात्र एक करून कांदा विक्र ीसाठी तयार करीत आहे.मात्र सध्या कांदा चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकर्यांनी चोरट्यांची धास्ती घेतली आहे.त्यामुळे शेतकर्यांना शेतात मुक्काम करून रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे......................................................कांदा चोरी बरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीपयोगी साहित्यांचीही चोरी होत आहे. विद्युतपंप, स्टार्टर, केबल,पाईप ,औषध फवारणी पंप आदि वस्तू चोरीला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कांदा व शेतीचे साहित्य चोरी होऊनही केवळ पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको म्हणून शेतकरी वर्ग पोलिसात तक्र ार करीत नाही तर काही शेतकरी धास्तीपोटी चोरांपासून पुढील काळात शेती पिकांना हानी होऊ नये म्हणून पोलिसात तक्र ार व इतर ठिकाणी वाच्यता करीत नसल्याने चोरांचे चांगलेच फावले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक