शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Video - अप्रतिम! 100 ग्रॅम कापसापासून साकारली राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची मूर्ती

By अमोल यादव | Updated: October 2, 2022 11:02 IST

अनंत खैरनार यांनी 100 ग्रॅम कापसाचा वापर करून 11 इंच उंचीची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अनोखी कलाकृती साकारली आहे.

नाशिक - साधारणतः धातू, काळा पाषाण, लाकूड किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस या सारख्या साधनांपासून तयार केलेले अनेक शिल्प पाहायला मिळतात. मात्र नाशिकचे कलाकार अनंत खैरनार यांनी 100 ग्रॅम कापसाचा वापर करून 11 इंच उंचीची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अनोखी कलाकृती साकारली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी शिल्पकलेतून अनोखी आदरांजली अर्पण केली आहे 

खैरनार यांनी यापूर्वी प्रभू श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संत नामदेव, स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा यांच्यासह अनेक देवी देवता आणि राष्ट्रपुरुषांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या शिल्पकृती 30 देशांमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, महात्मा गांधी यांचे कापूस शिल्प साकारताना वेगळी अनुभूती आल्याचे ते सांगतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा माझ्यावर बालपणापासून पगडा आहे. 

स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान हे नेहमीच मला प्रेरणा देत आले आहे. गांधीजींचे विचार आणि अहिंसा आजही समाजासाठी उपयुक्त आहे. त्यासाठीच हा उपक्रम राबवल्याचं त्यांनी सांगितले. यापूर्वी खैरनार यांनी 22 किलो कापसाचा वापर करून साडेसात फूट उंच या आकाराचे महात्मा गांधींचे शिल्प साकारले होते. खैरनार  यांनी यापूर्वी तयार केलेल्या विविध कलाकृतींची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNashikनाशिक