शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

वेतन आयोगासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:30 AM

राज्यातील महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,

सातपूर : राज्यातील महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी विविध शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील महापालिका प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.त्यानुसार नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांना शासन निर्णयानुसार त्वरित सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले, जयराम महाजन, मोतीराम पवार, धर्मेंद्र बागुल, विठ्ठल नागरे, राजेंद्र म्हसदे, सतीश गोमासे, शिरीष पाडवी, राजीव दातीर, नितीन नानकार, पद्माकर बागड, प्रमोद पाटील यांनी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र