शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 01:06 IST

राज्यातील देवस्थान सुरू करण्यासाठी मागणी करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत मंदिर, मठ उघडण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंचवटी : राज्यातील देवस्थान सुरू करण्यासाठी मागणी करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत मंदिर, मठ उघडण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.शासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करून देवस्थान, भजन पूजन कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एक मुखाने मागणी असताना राज्यातील सरकार ते मान्य करत नाही म्हणूनच शासनाच्या विरोधात लढा देण्यासाठी राज्यातील प्रमुख धार्मिक,अध्यात्मिक संघटना, संस्था प्रमुख देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पंथ संप्रदायाच्या प्रमुख धर्माचाऱ्यांनी एकत्र येत घंटानाद आंदोलनाचा निर्णय घेतलाआहे. शनिवारी सकाळी सर्व साधू महंत व भाविकांनी आंदोलनात सहभागी होऊन घंटानाद करून शासनाला मंदिर सुरू करण्यासाठी भाग पाडू असे भोसले यांनी शुक्ल यजुर्वेद मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला आमदार देवयानी फरांदे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, महंत भक्ती चरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, निवृत्तीनाथ महाराज रायते, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, रामसिंग बावरी, देवदत्त ब्रम्हाजी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळे