शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:46 IST

देवळा : नवनिर्मित नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन सीटू संलग्न देवळा नगरपंचायत कामगार - कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले. नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देदेवळा : राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजी

देवळा : नवनिर्मित नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन सीटू संलग्न देवळा नगरपंचायत कामगार - कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले. नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.निवेदनात म्हटले आहे कि, तत्कालिन ग्रामपंचायतींचे नवनिर्मित नगर परीषद व नगरपंचायतींमध्ये रूपांतर होऊन सहा वर्ष झालेली आहेत, परंतु शासनाकडून नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा, शर्ती, लाभ आदी मागण्या प्रलंबित आहेत तत्कालिन ग्रामपंचायत राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतमध्ये सरसकट समायोजन करण्यात यावे, तसेच त्यांची जुनी मागील सेवा ग्राहय धरून पेन्शन लागू करण्यात यावी, पाणीपुरवठा कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात यावे, सफाई विभागातील ठेका पध्दत रद्द करण्यात येऊन सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे तसेच वारसा हक्काने त्याच्या वारसास नोकरीत सामावून घ्यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व अर्जीत रजेचा लाभ मिळावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हा सदस्य सुधाकर आहेर, तालुकाध्यक्ष सुरेश आहेर, वसंत आहेर, दत्तात्रेय बच्छाव, माणिक आहेर, सागर बच्छाव, अनिता साळुंके, हौसाबाई साळुंके, योगेश आहेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या श्रीमती निलिमा आहेर यावेळी उपस्थित होत्या.नवनिर्मित नगरपंचायत व नगर परीषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या हया कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे._ निलिमा आहेर, प्रवक्त्या, राष्ट्रवादी काँग्रेस 

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासgram panchayatग्राम पंचायत