शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

महिला व बालकल्याण मंत्रयांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 9:08 PM

मांडवड : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षीका संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांची मुंबई कार्यलयात भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देराज्यातील रिक्त आसलेल्या पर्यवेक्षिकांचे पदे भरण्यात यावी

मांडवड : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षीका संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांची मुंबई कार्यलयात भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा करण्यात आली.एकात्मिक बालविकास योजनेआंतर्गत काम करणार्या पर्यवेक्षिका यांना पदोन्नती देण्यात यावी व वेतनात असणार्या त्रुुटी लवकरात लवकर भरून काढाव्यात. त्याचप्रमाणे राज्यातील रिक्त आसलेल्या पर्यवेक्षिकांचे पदे भरण्यात यावी आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संघटनेच्या अध्यक्षा मंगला भवर, वैशाली सोनवणे, विनया महाले, लता काळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

 

टॅग्स :GovernmentसरकारMLAआमदार