शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातसंदर्भात शेतकरी संघटनेचे इगतपुरी तहसिलदारांना निवेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 17:02 IST

नांदूरवैद्य : केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यातबंदिचा निर्णय घेतल्यानंतर इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेत संतापाची लाट उसळली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकर्यांमध्ये संतापाची लाट

नांदूरवैद्य : केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यातबंदिचा निर्णय घेतल्यानंतर इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेत संतापाची लाट उसळली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर अचानक बंदी घातली. हा निर्णय शेतकर्यांसाठी अन्यायकारक असून कांदा निर्यातबंदी ताबडतोब हटविण्याची मागणी इगतपुरी तालुका शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्रीय वाणज्यि मंत्रालयाने कोणतीही पूर्वकल्पना न देता कांदा निर्यातबंदी चे परिपत्रक काढल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांसह निर्यातदारांना मोठा धक्का बसलेला आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कांदा आवश्यक वस्तुच्या कायद्यातून वगळलेला असताना केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी घातलेली आहे. हे बेकायदेशीर आहे याचा निषेध करण्यासाठी व केंद्र शासनाचा हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी केंद्र सरकारचा जाहीर निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ, तालुकाध्यक्ष किसन शिंदे, संपर्क प्रमुख रामदास गायकर, कोषाध्यक्ष रामनाथ जाधव, उपाध्यक्ष अरु ण जुंद्रे, संघटक गट पांडुरंग शेंडे, महेश मालुंजकर, भाऊसाहेब गायकर आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा